✅ This event was held August 5–10, 2025. Thank you to all who attended!✅ हा कार्यक्रम ५–१० ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार!
II Shrimad Bhagwat Saptah II
सर्वेपि सुखिनः सन्तु
A Divine Discourse by Makarand Buva Ramdasi (in Marathi)मकरंद बुवा रामदासी यांचे दिव्य प्रवचन (मराठी)
First time in the history of Dallas — Shrimad Bhagwat Saptah in Marathi! The Shrimad Bhagwat Saptah is a week-long spiritual discourse on the sacred text Shrimad Bhagavatam. This profound scripture delves into the nature of reality, the stories of Lord Krishna and his devotees, and the path to spiritual liberation.
Enlightening discourses on the verses of Shrimad Bhagavatam
Soul-stirring devotional music (Kirtan)
Opportunities for spiritual reflection and growth
A chance to connect with fellow devotees
प्लॅनोच्या इतिहासात प्रथमच मराठीत श्रीमद्भागवत! श्रीमद्भागवत सप्ताह हा एक आठवडाभर चालणारा आध्यात्मिक प्रवचनमाला कार्यक्रम. या महान ग्रंथामध्ये वास्तवाचा स्वभाव, भगवान श्रीकृष्ण व त्यांचे भक्त यांची कथा, तसेच आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग यांचे सुंदर विवेचन आहे.
Makarand Buva was born in Satara, Maharashtra. His family is originally from Riswad, and his ancestors were Sumant in the darbar of Chatrapati Shivaji Maharaj. His journey started in childhood at a Vishnu Mandir in Satara, where he was exposed to the Spiritual discourse (Katha Kirtan, Pravachan) and Upasana of Shri Samartha Ramdas Swami.
As per the guidance of senior member Mr. Annakaka Abhyankar, Makarand Buva relocated to Sajjangad after completing his undergrad in Instrumental Engineering in 1987. He initiated his services at Shri Samartha Ramdas Samadhi and participated in daily services and Dasbodh rites and rituals.
Makarand Buva received training in spiritual discourse from various experienced Gurus like Anant (Appa) Athvale, Vardanand Bharti, and many more. For the past 23 years, he has been spreading wisdom from Sanatan Dharma and Vedic philosophy. Apart from the spiritual aspect, Makarand Buva is also a trained pilot.
मकरंद बुवा यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. त्यांचे मूळ गाव रिसवड असून त्यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सुमंत पदावर कार्यरत होते. बालपणी साताऱ्यातील विष्णू मंदिरात श्री समर्थ रामदास स्वामींच्या उपासना, कथा-कीर्तन व प्रवचनांचे संस्कार घेतले.
अण्णाकाका अभ्यंकर यांच्या सूचनेनुसार, १९८७ साली Instrumentation Engineering मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर मकरंद बुवा सज्जनगड येथे स्थायिक झाले आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस्थळी सेवा सुरू केली.
त्यांनी परमपूज्य वरदानंद भारती आणि इतर अनेक आदरणीय गुरूंपासून प्रवचन-शिक्षण घेतले. गेल्या २३ वर्षांपासून ते सनातन धर्म आणि वैदिक तत्त्वज्ञानाचा प्रचार करत आहेत. आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच, मकरंद बुवा हे एक प्रशिक्षित पायलट देखील आहेत.
Contact Usसंपर्क करा
All are welcome. Please maintain decorum during the discourses.सर्वांचे स्वागत. प्रवचनादरम्यान शांतता राखावी.