II Shrimad Bhagwat Saptah II
सर्वेपि
सुखिनः सन्तु
A Divine Discourse by Makarand Buva Ramdasi (in Marathi)

Event Details
Dates: August 5th,
2025 - August 10th, 2025
Tue - Thur 6 pm to 8 pm (Followed by Prasad)
|
Fri - Sun 4 pm to 8 pm (Followed by Prasad)
|
About the Saptah:
The Shrimad Bhagwat Saptah is a week-long spiritual discourse on the sacred text Shrimad Bhagavatam.
This profound scripture delves into the nature of reality, the stories of Lord Krishna and his devotees,
and the path to spiritual liberation. Join us for an immersive experience of wisdom, devotion, and
divine bliss under the guidance of the esteemed Makarand Buva Ramdasi.
सप्ताहाबद्दल:
श्रीमद्भागवत सप्ताह हा श्रीमद्भागवत या पवित्र ग्रंथावर आधारित एक आठवडाभर चालणारा आध्यात्मिक प्रवचनमाला कार्यक्रम आहे. या महान ग्रंथामध्ये वास्तवाचा स्वभाव, भगवान श्रीकृष्ण व त्यांचे भक्त यांची कथा, तसेच आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग यांचे सुंदर विवेचन आहे. आदरणीय मकरंद बुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, भक्ती आणि दिव्य आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आमच्यासोबत या सप्ताहात सहभागी व्हा.
What to Expect:
- Enlightening discourses on the verses of Shrimad Bhagavatam.
- Soul-stirring devotional music (Kirtan).
- Opportunities for spiritual reflection and growth.
- A chance to connect with fellow devotees.
आपण काय अपेक्षा करू शकता:
- श्रीमद्भागवताच्या श्लोकांवरील ज्ञानवर्धक प्रवचने
- आत्मा भावाला स्पर्श करणारे भक्तिपूर्ण कीर्तन
- आध्यात्मिक चिंतन व वैयक्तिक वाढीसाठी संधी
- इतर भक्तांशी जोडण्याची संधी
Makarand buva is born in Satara Maharashtra. His family is originally from Riswad, and his ancestors were
Sumant in darbar of Chatrapati Shivaji Maharaj. His journey started in childhood at a Vishnu Mandir in
Satara, where he was exposed to the Spiritual discourse (Katha Kirtan, Pravachan) and Upasana of Shri
Samartha Ramdas Swami. As per the guidance of senior member Mr Annakaka Abhyankar, Makarand Buva
relocated to Sajjangad after completing his undergrad in Instrumental Engineering in 1987. He initiated
his services at Shri Samartha Ramdas Samadhi. He was privileged to participate in daily services for Shri
Ramdas Swami Samadhi and Dasbodh rites and rituals.
Makarand Buva got his education and training in spiritual discourse and sermon from various experienced
and honorable Gurus like Anant (Appa) Athvale, Vardanand Bharti and many more For the past 23 years, he
has been on this auspicious journey and mission of presenting and spreading wisdom from Sanatan Dharma and
Vedic philosophy. His deep knowledge about Bharat's saints, sages, and scriptures is a precious treasure,
and it is reflected in his various discourses. Apart from a spiritual aspect, Makarand buva is also a
trained pilot. He enjoys visiting new places.
मकरंद बुवा यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. त्यांचे मूळ गाव रिसवड असून त्यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सुमंत पदावर कार्यरत होते. त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात बालपणी साताऱ्यातील विष्णू मंदिरात झाली, जिथे त्यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या उपासना, कथा-कीर्तन व प्रवचनांचे संस्कार घेतले.
वरिष्ठ मार्गदर्शक अण्णाकाका अभ्यंकर यांच्या सूचनेनुसार, १९८७ साली Instrumentation Engineering मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर मकरंद बुवा सज्जनगड येथे स्थायिक झाले. त्यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस्थळी सेवा सुरू केली. तेथे त्यांनी श्रीरामदास स्वामींच्या समाधीची दैनंदिन सेवा व दासबोध पारायणात सक्रिय सहभाग घेतला.
त्यांनी अनंत (अण्णा) आठवले, वर्धानंद भारती आणि इतर अनेक आदरणीय गुरूंपासून आध्यात्मिक प्रवचन व उपदेशाचे शिक्षण घेतले. गेल्या २३ वर्षांपासून ते सनातन धर्म आणि वैदिक तत्त्वज्ञानाचे प्रचार व प्रसार करत आहेत. भारतातील संत, ऋषी, व ग्रंथ यांचे त्यांचे ज्ञान हे एक मौल्यवान ठेवा आहे, जो त्यांच्या विविध प्रवचनांतून प्रकट होतो.
आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच, मकरंद बुवा हे एक प्रशिक्षित पायलट देखील आहेत. त्यांना नवीन ठिकाणी प्रवास करणे आवडते.
All are welcome to attend. Please maintain decorum during the discourses.
Donations
Use the following QR code / Number to donate for Shrimad Bhagwat Saptah.